- This event has passed.
Salil Kulkarni – Dharohar
June 29, 2025 @ 3:00 pm – 7:00 pm
धरोहर – वारसा स्वरांचा A Father- Son Concert
गेल्या २८ वर्षांत अभंगांपासून बालगीतांपर्यंत आणि लावणी पासून रागमालेपर्यंत सर्व प्रकारच्या संगीतातून, आपल्याला भरभरून आनंद देणारे लोकप्रिय संगीतकार – गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक सलीलकुलकर्णी आणि वयाच्या सहाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळवलेला आणि एक तरुण गायक म्हणून स्वतःच्या अनेक रचना गायलेला आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश संगीतात लीलया वावरणारा तरुण गायक शुभंकरकुलकर्णी ह्यांची originals आणि classics अशी बहुरंगी मैफल. सोबत लोकप्रिय वादक – रितेशओहोळ, आदित्यआठल्ये, राजेंद्रदूरकरआणिदर्शनाजोग सोबत ध्वनिसंयोजक – निलेशयादव.
Pricing :
Members: $5 (everyone above 6 year)
Non-Members: $15(everyone above 6 year)
**(Kids below 5 years are free )**
Book your tickets here : LINK
Program outline is as follows :
3:00 p.m. – 4:30 p.m. Registration,Tea/Coffee
4:30 p.m. – 7:00 p.m. originals आणि classics अशी बहुरंगी मैफल
Baby sitting for kids above 5 years (Parents make sure to provide snacks and water with kids)
4:00 p.m. – 4:20 p.m. Kids Drop Off
7:00 pm- 7:20 p.m Kids Pickup
**Download waiver form from here and this has to be sent to mam.committee@gmail.com before 26th June. Also keep digital copy with you to show at baby sitting room.**

