MAM × कुसुमाग्रज प्रतिष्ठान · 2020 पासून
ग्रंथ तुमच्या दारी
Marathi books, in a box near you.
जागतिक मराठी दिनी, 27 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झालेला उपक्रम — मिनियापोलिस आणि आजूबाजूच्या शहरांत ठेवलेल्या ग्रंथपेट्यांमधून दर्जेदार मराठी साहित्य, तुमच्या जवळ.

16
ठिकाणी ग्रंथपेट्या · book box locations
2020
जागतिक मराठी दिनी शुभारंभ · since 27 Feb 2020
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
सहयोगी संस्था · partner
देणगीदार व स्वयंसेवक
यांच्यामुळे शक्य · run by donors & volunteers
About the initiative
नमस्कार मंडळी,
जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी 2020 रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मराठी असोसिएशन ऑफ मिनिसोटा च्या संयुक्त विद्यमाने आम्ही ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ केलेला आहे. या योजने अंतर्गत समस्त मराठी वाचकास दर्जेदार असे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
हा उपक्रम आपल्यातील काही देणगीदार आणि स्वयंसेवकामुळे शक्य झालेला आहे त्यामुळे सर्व प्रथम त्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
How it works · योजना कशी चालते
मिनियापोलिस आणि आजूबाजूच्या प्रत्येक शहरात ह्या मराठी ग्रंथाची पेटी ठेवण्यात आलेली आहे.
1
तुमचे शहर शोधा
Find your city in the list below.
2
ग्रंथ व्यवस्थापकांशी संपर्क साधा
Contact the book manager for your area.
3
वाचनाचा आनंद घ्या
Enjoy quality Marathi literature.
Find your nearest book box
तुमच्या जवळची ग्रंथपेटी
जवळपासच्या वाचकानी आपापल्या विभागातील खाली दिलेल्या ग्रंथ व्यवस्थापक याच्याशी संपर्क साधावा.
16
ग्रंथपेट्या · boxes
11
शहरे · cities
उत्तर-पश्चिम · North-west
6 boxes
● Brooklyn Park
गौरी लिमकर
● Maple Grove I
अभय फडके
● Maple Grove II
माधवी कामत
● Plymouth I
रसिका राऊत
● Plymouth II
सीमा गोडबोले
● Plymouth III
मंजूषा सावंत
दक्षिण-पश्चिम · South-west
6 boxes
● Chanhassen
तुषार बापट
● Eden Prairie I
मुग्धा हळबे
● Eden Prairie II
अमोल दांडेकर
● Eden Prairie मुलांसाठी · Kids
कुणाल वझे
● Edina
सायली अमरापूरकर
● Shakopee
शिल्पा साठे
पूर्व व दक्षिण · East & South
4 boxes
● Shoreview I
रोहिणी माळगी
● Little Canada
प्रताप भोसले
● St. Paul
मीना मंगळवेढेकर
● Eagan
निर्मल चौधरी

● प्रत्येक खूण एक ग्रंथपेटी · each pin is a book box
Minneapolis – St. Paul metro
तुमचे शहर यादीत नाही? · Not on the list?
Sponsorship / Questions — समन्वयक वैभव साठे
Get involved
सहभागी व्हा
वाचक व्हा · Become a reader
आपण जर यात वाचक म्हणून सहभागी होऊ इच्छुक असाल तर अधिक माहिती साठी संपर्क करावा.
देणगीदार व्हा · Donate books
आपण जर देणगीदार म्हणून काम करण्यास उत्सुक असाल तर समन्वयक वैभव साठे यांच्याशी संपर्क करा.
समन्वयक: वैभव साठे
ग्रंथ व्यवस्थापक व्हा · Host a box
आपल्या शहरात (वरील शहरा व्यतिरिक्त) ग्रंथ व्यवस्थापक म्हणून काम करण्यास उत्सुक असाल तर समन्वयक वैभव साठे यांच्याशी संपर्क करा.
समन्वयक: वैभव साठे

सर्व देणगीदार आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार
Thank you to every donor, volunteer and book manager who keeps Marathi books moving across Minnesota.
